Subodh Bhave New Biopic सुबोधचा नवीन बायोपिक Acharya Atre Marathi Movie 2019
2019-07-12
19
अभिनेता, दिग्दर्शक राजेश देशपांडेने सुप्रसिद्ध साहित्यिक आचार्य अत्रे यांचा चरित्रपट लवकरच येणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर अभिनेता सुबोध भावे आचार्य अत्रेंची भूमिका करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.