हेमांगी कवी - "अवॉर्ड फंक्शनमधून POSITIVITY मिळते" | Hemangi Kavi In Zee Talkies Comedy Awards 2019

2019-07-04 1

झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स मध्ये रेड कार्पेटवर अभिनेत्री हेमांगी कवीचा मस्त लूक बघायला मिळाला. अशा अवॉर्ड्स ला येऊन वेगळीच एनर्जी मिळते, असं ती यावेळी म्हणाली.

Videos similaires