Prajakta Mali In Relationship? | 'हा' प्राजक्ताचा बॉयफ्रेंड? | Maharashtrachi Hasya Jatra
2019-06-06 61
प्राजक्ताची युरोप ट्रिप एका कारणासाठी चर्चेत आली आहे. हे कारण म्हणजे प्राजक्ताने तिचा इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेले फोटो. तिने एका मुलाबरोबर शेअर केलेले फोटो आणि त्याला दिलेलं कॅप्शन चर्चेत आहे. Watch This video to know more.