तांडव सिनेमा नक्की काय आहे? System या गोष्टीला लढा देणाऱ्या स्त्रीची हि गोष्ट आहे असं अभिनेते अरुण नलावडे यांनी म्हटलं आहे. बघूया काय हा सिनेमा.