Ratris Khel Chale 2 Episode Update खुळेपणापायी काशीचा जीव धोक्यात! Zee Marathi
2019-05-13
1
झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत काशी पुन्हा शेवंताच्या घरी जाऊन तिला अंघोळ करताना बघतो. ते बघून शेवंता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करते. आणि शिवाय एकीकडे अण्णा देखील त्यांची बंदूक तयार करतात.