अभिनेता अभिजित खांडकेकरने त्याच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर नेहा पेंडसेचा एक फोटो शेअर केला असून त्याला अभिनंदन असं कॅप्शन देखील दिले आहे.