झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले 2 ह्या मालिकेत सरिता काळे उडीद चुलीत टाकते, आणि तोच शोभाच्या घरची चूल पेट घेते. आणि जे केलेलं ते सगळं उलटलं असं शोभा बोलते.