Sanjay Dutt - "माधुरीबरोबर जास्त काम करण्याचा प्रयत्न असेल" | Kalank Teaser Launch | Madhuri Dixit

2019-03-18 120

कलंक सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित २० पेक्षा जास्त वर्षाने एकत्र काम करतायेत. पहा टिझर लाँच ला काय म्हणाले दोघे एकमेकांबद्दल.