कलर्स मराठीवरील 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत बाळूला न्यायला मायाप्पाची स्वारी गंगप्पाच्या घरी पोहोचली. त्यांच्यासोबत सत्यवा देखील असल्याने तिला नेण्यासाठी देवप्पा देखील तिथे पोहोचतो. तो तिला घेऊन जाण्यात सफल होईल का? हे बघण्यासाठी पहा 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं'.