उमेश-प्रिया पुन्हा एकत्र? | Priya Bapat, Umesh Kamat | Time Please, Ye Re e Re Paisa , Time Pass 2

2019-02-13 1

अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट बऱ्याच काळाने ऑनस्क्रीन एकत्र काम करणार आहेत. प्रिया बापटने ही बातमी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांसोबत शेअर केली.