Sharad Pawar - "Memories with Balasaheb Thackeray" | "ठाकरी भाषेत काय सांगायचंय ते सांगितलं"

2019-01-22 152

"बाळासाहेबांना मानाचा मुजरा' या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी बाळासाहेबांच्या आठवणी सांगितल्या. ह्यावेळी सुप्रसिद्ध राजकारणी 'शरद पवार' ह्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.