पुणे : सणसवाडीत दोन गटातील वादातून दगडफेक, परिस्थिती नियंत्रणात

2018-01-02 1

पुणे-अहमदनगर मार्गावरच्या सणसवाडी इथं दगडफेक झाली. सकाळी दोन गटामध्ये किरकोळ वाद झाला आणि त्याचं रुपांतर दगडफेकीमध्ये झालं. पोलिसांना माहिती कळाल्यानंतर ते सीआरपीएफच्या तुकड्या तातडीनं दाखल झाल्या. सध्या इथली परिस्थिती नियंत्रणात आहे.
For latest breaking news, other top stories log on to: &

Videos similaires