शितली होकार देईल का?अजिंक्य गेला रावल्याच प्रपोजल घेऊन शितलीजवळ

2017-08-15 1

लोकांच्या मनात राज्य करणारा झी मराठी सध्या च्या आघाडीचा शो म्हणजे लागीर जी आणि याच शो मधील भीततो काय कुणाला म्हणणारा रावल्या आता शितलीस प्रपोज मारणार आहे आणि ते प्रपोज मारण्यास अजिंक्य म्हणजेच अज्यास आपलं ढाल बनवलं आहे इकडे सगळ्यांना मदत करणारा अजिक्य रावल्याच प्रपोजल घेऊन शितली जवळ गेला आहे पण तिला रावल्याच नाव न घेता तुला शोभणारा जोडीदार आपल्या गावात आहे असं सघून तिला पुढील माहिती न देता तिला कोड्यात टाकून गेला आहे आता उद्याच्या शो मध्ये आपल्यास झेंडा वदणाचा कार्यक्रम पाहण्यास मिळणार आहे पण त्यामध्ये भाईसाहेबना झेंडा फडकवण्याचा मान मिळेल का हे पाहन्याची उत्सुकता लागली आहे