स्वतंत्रदिनी मोदींनी दिला लाल किल्यावरुन न्यू इंडियाचा संदेश स्वातंत्र दिन उत्साहात साजरा

2017-08-15 1

आज भारतीय स्वातंत्रदिनाचा योग साधत पंतप्रधान मोदीनी लाल किल्ल्यावरून २०२२ पर्यंत सर्वजण मिळून भव्य भारत बनवायचं आहे आणि त्याचबरोबर सगळ्या भारतीयांकडे स्वतच पक्क घर असेल,वीज असेल आणि शेतकऱ्याचे इन्कम डबल असेल व ते चिंता न करता शांततेची झोप घेऊ शकतील.

Videos similaires