मालेगाव महापौर व उप-महापौर पदाच्या निवडणुकीचे संपूर्ण प्रक्षेपण

2017-06-15 1

मालेगाव-महापालिकेच्या महापौर पदी माजी आमदार शेख रशीद तर उपमहापौर पदी शिवसेनेचे सखाराम घोड़के यांची निवड झाली. शेख यांनी राष्ट्रवादी कांग्रेस जद आघाडीचे उमेदवार नबी अहमद यांचा पराभव केला.84 सदस्याचा या सभागृहात भाजप चे 2 सदस्य गैरहजर होते. तर एमआयएम चे 7 सदस्य महापौर व उपमहापौर अश्या दोन्ही मतदानात तटस्थ राहिले.

Videos similaires