तुझ्यात जीव रंगला - झी मराठी - जोडी हक्के -झी कन्नड- हार्दिक जोशी & अक्षया देवधर

2017-02-28 1

झी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेचा कन्नड भाषेत रिमेक होत असून, लवकरच ही मालिका "जोडी हक्की" या नावाने झी कन्नड वाहिनीवरून प्रक्षेपित होईल