Traffic Police Vilas Shinde Passed Away After Bitten By Two Wheeler Driver

2016-08-31 10

खारमध्ये एका दुचास्कीवाराच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले वाहतूक पोलीस विलास शिंदे यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्यावर मुंबईच्या लीलावती रूग्णालयात उपचार सुरू होते. पेट्रोलपंपांवर उभे राहून वाहनांची माहिती घेत असताना शिंदे यांना मारहाण करण्यात आली होती. डोक्यात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने ते कोमामध्ये गेले होते. २३ ऑगस्ट रोजी शिंदे यांना मारहाण करण्यात आली होती. तेव्हापासून ते रूग्णालयात मृत्युशी झुंज देत होते. मात्र,त्यांची ही झुंज अपयशी ठरली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल रूग्णालयात जाऊन त्यांची भेटही घेतली होती.

Free Traffic Exchange