Public Holiday Announced For Dahi Handi In Mumbai

2016-08-23 8

दहीहंडीच्या सणानिमित्त येत्या २५ तारखेला राज्य शासनाने मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. दहीहंडीच्या सणात मुंबईकरांचा असणारा उत्साह आणि सक्रिय सहभाग लक्षात घेऊन सरकारने हे पाऊल उचलले आहे. राज्य शासनाने आज परिपत्रकाद्वारे हा निर्णय जाहीर केला आहे.

Free Traffic Exchange