Aniruddha Bapu Marathi Discourse 25 June 2015 - मी त्रिविक्रमाचे लाडके अपत्य आहे (I am the dear child of Trivikram)
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २५ जून २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘प्रत्येक श्रद्धावानाने हा विश्वास बाळगावा की तो त्रिविक्रमाचे लाडके अपत्य आहे’, याबाबत सांगितले.
आजपासून निश्चय करायचा की, स्वक्स्तिक्षेम सवांद करताना तो जातवेद त्रिविक्रम आणि त्याची आई आदिमाता सर्व जाणतच आहेत. पण मी त्यांचा लाडका पुत्र किंवा नातू आणि मी त्याची लाडकी कन्या किंवा नात आहे हे लक्षात ठेवायचे. यात जे लाडकेपण आहे ते अत्यंत महत्वाचे आहे. त्यात चुकायचे नाही, असे आपल्या लाडक्या अनिरुद्ध बापूंनी प्रवचनात सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.
--------------------------
For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/
Samirsinh Dattopadhye blog - https://www.sadguruaniruddhabapu.com/
Watch live events - https://www.aniruddha.tv
Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
http://www.aniruddhasadm.com
https://aniruddha-aadeshpathak.com
https://aniruddhafoundation.com/
-------------------------------