त्रिविक्रम आमची प्रार्थना ऐकतोच (Trivikram Listens To Our Prayers) - Aniruddha Bapu Marathi Discourse 18 June 2015
एक दिवस शान्तपणे बसा. सारे व्याप बाजूला सारून थोड्या वेळासाठी बसा आणि आठवा की माझ्या जीवनात मी किती चुका केल्या आणि तरीही भगवंताने मला किती चांगल्या गोष्टी दिल्या. न मागतासुद्धा भरपूर मिळालं आणि जे चुकीचं होतं ते मागूनसुद्धा मिळालं नाही. त्रिविक्रम आमची प्रार्थना ऐकतोच, याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १८ जून २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.
--------------------------
For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/
Samirsinh Dattopadhye blog - https://www.sadguruaniruddhabapu.com/
Watch live events - https://www.aniruddha.tv
Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
http://www.aniruddhasadm.com
https://aniruddha-aadeshpathak.com
https://aniruddhafoundation.com/
-------------------------------