Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015 - श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ- भाग ७

2015-08-14 13

The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam - Part 7 - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

एक विश्वास असावा पुरता। कर्ता हर्ता गुरु ऐसा॥ ही ओवी आम्ही श्रीसाईसच्चरितात वाचतो. जातवेदावर पूर्ण विश्वास असणे हेच श्रद्धावान बनणे आहे. सुवर्णाचे महत्त्व काय आहे हे सांगताना आयुर्वेद म्हणतो की सुवर्ण हे सर्व प्रकारच्या विषांचा नाश करणारे औषध आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.

--------------------------
For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/
Samirsinh Dattopadhye blog - https://www.sadguruaniruddhabapu.com/
Watch live events - https://www.aniruddha.tv

Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
http://www.aniruddhasadm.com
https://aniruddha-aadeshpathak.com
https://aniruddhafoundation.com/
-------------------------------

Free Traffic Exchange

Videos similaires