Aniruddha Bapu Marathi Discourse 25 Dec 2014 - इतरांशी केलेली तुलना माणसाला निराशेकडे नेते

2015-08-04 8

माणूस जेव्हा इतरांशी तुलना करतो, तेव्हा त्या तुलनेतून तो स्वत:ला कमी लेखू लागतो. पण माणूस जेवढा स्वत:ला ओळखतो, तेवढा इतरांना ओळखत नाही आणि म्हणूनच ही तुलनाच मुळात चुकीची आहे. अचूक आणि परिपूर्ण होण्याची भीती माणसाचे खच्चीकरण करते. इतरांशी तुलना करणे माणसाला निराशेकडे नेते , याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ डिसेंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
(Comparing Yourself To Others Leads To Frustration - Aniruddha Bapu Marathi Discourse 25 Dec 2014)

Samirsinh Dattopadhye blog - http://www.aniruddhafriend-samirsinh.com
Watch live events - http://www.aniruddha.tv

More information about Aniruddha Bapu - http://www.aniruddhabapu.in http://www.aniruddhafoundation.com http://www.aniruddhasadm.com
--------------------------------------------------------------------------------------------------