Aniruddha Bapu Marathi Discourse 16 Oct 2014 - स्वत च्या खांद्यावर स्वत चेच डोके असू द्या.

2015-07-23 5

उचित माहिती अवश्य गोळा करावी, पण निर्णय मात्र स्वत:च्या बुद्धीचाच वापर करून घ्यावा. सद्गुरुतत्त्वाला शरण जाऊन मानवाने स्वत:चे हित साधायला हवे. खोटा अहं उत्पन्न न होण्यासाठी आणि जीवनविकास साधण्यासाठी स्वत:च्या खांद्यावर स्वत:चेच डोके असू द्या म्हणजेच विचारपूर्वक प्रत्येक पाऊल टाका, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
(Think On Your Own - Aniruddha Bapu Marathi Discourse 16 Oct 2014

Samirsinh Dattopadhye blog - http://www.aniruddhafriend-samirsinh.com
Watch live events - http://www.aniruddha.tv

More information about Aniruddha Bapu - http://www.aniruddhabapu.in http://www.aniruddhafoundation.com http://www.aniruddhasadm.com
--------------------------------------------------------------------------------------------------

Videos similaires