Aniruddha Bapu Marathi Discourse 25 Sep 2014 - स्वत च्या दुर्बलतेचा पुन्हा पुन्हा विचार करू नका

2015-07-23 7

स्वत:च्या अडचणींचा, स्वत:मधील कमतरतांचा वारंवार विचार करू नका. जीवनात त्या आदिमाता चण्डिकेवर आणि चण्डिकापुत्रावर विश्वास राखा. ते माझ्यातील सर्व प्रकारच्या दुर्बलतेचा नाश करणारच आहेत, हा विश्वास राखा. स्वत:बद्दल नकारात्मक विचार करून माणूस स्वत:च स्वत:चे नुकसान करतो, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
(Don't Think Again And Again About Your Weakness - Aniruddha Bapu Marathi Discourse 25 Sep 2014)

Samirsinh Dattopadhye blog - http://www.aniruddhafriend-samirsinh.com
Watch live events - http://www.aniruddha.tv

More information about Aniruddha Bapu - http://www.aniruddhabapu.in http://www.aniruddhafoundation.com http://www.aniruddhasadm.com
--------------------------------------------------------------------------------------------------

Videos similaires