Aniruddha Bapu Marathi Discourse 25 Sep 2014 - कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा (Step Out Of Comfort Zone)

2015-07-23 5

जी गोष्ट माणसाला सहजतेकडून असहजतेकडे, सुखद सहजतेकडून असहजतेकडे घेऊन जाते, ती गोष्ट माणसाच्या भय उत्पन्न करते. माणसाला जर या भयाचा नाश करायचा असेल, तर त्याला आराम-स्थिती सोडून पुरुषार्थ करावा लागतो. आराम-स्थितीच्या क्षेत्राबाहेर म्हणजेच कम्फर्ट झोनबाहेर पडून पुरुषार्थ करण्याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

Samirsinh Dattopadhye blog - http://www.aniruddhafriend-samirsinh.com
Watch live events - http://www.aniruddha.tv

More information about Aniruddha Bapu - http://www.aniruddhabapu.in http://www.aniruddhafoundation.com http://www.aniruddhasadm.com
--------------------------------------------------------------------------------------------------