गणपती विसर्जन मिरवणूकीत लेझिम झांज पथक सज्ज

2015-04-20 11

ढोल ताशांच्या गजरात, लेझिम झांज पथकांच्या फेऱ्यांमध्ये आणि गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी अवघा आसमंत दरवळून गेला.रस्तातील गर्दी-गोंधळ, पाऊस याची त्यांना कसलीच फिकीर नाही, की काळजी. ते मात्र आपल्या आवडत्या वरद विनायकाला शेवटचा निरोप देण्यासाठी जणू सज्जच झाले होते.

Samirsinh Dattopadhye blog - http://www.aniruddhafriend-samirsinh.com

Watch live events - http://www.aniruddha.tv

More information about Aniruddha Bapu -

http://www.aniruddhabapu.in
http://www.aniruddhafoundation.com
http://www.aniruddhasadm.com

More videos - https://www.youtube.com/user/SamirsinhDattopadhye